Raghavendra vijapure solapur 8421361515: नमस्कार श्री वास्तु डेव्हलपर्स अँड कंस्ट्रक्शन ।।। तुमचे स्वप्न हेच आमचे ध्येय वेगाने प्रगती करणारे सोलापूर

Ads Details

Location
Solapur, Maharashtra
Posted On
2 years ago

Additional Details

Ad ID
548
Ad Views
431

Description

Raghavendra vijapure solapur 8421361515  नमस्कार 

श्री वास्तु डेव्हलपर्स अँड कंस्ट्रक्शन ।।। तुमचे स्वप्न हेच आमचे ध्येय वेगाने प्रगती करणारे सोलापूर शहर सिद्धरामेश्वराच्या पावन नगरीत आपले हक्काचे घर असावे असे प्रत्येकाला वाटते .हो आता हे शक्य आहे .कारण तुमच्यासाठी श्री वास्तू डेव्हलपर्स अँड कंस्ट्रक्शन घेऊन आले आहे अगदी  सर्वसामान्यांना परवडेल असे 22 एकर मधील 494 ओपन प्लॉट असलेला आणि आपल्या हक्काचे ओपन एन ए बंगलो प्लॉट .येथे आपणास मिळेल आपल्या बच्चे कंपनीसाठी चिल्ड्रन पार्क सुसज्ज प्रशस्त अंतर्गत डांबरी रस्ते. रस्त्यालगत स्ट्रीट लाईटची सोय सकाळी व संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी गार्डन आणि मंदिर परिसरात मुबलक प्रमाणात पाण्याची सोय पावसाळ्यात कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून ड्रेनेज लायनची  प्रशस्त जाळे आणि तसेच आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी सिक्युरिटी गार्डची सोय असे बरेच वैशिष्ट्य असलेल्या या प्रकल्पात आपणाला ते सगळे मिळेल एवढेच नाही तर त्यासोबत आपणास मिळेल मंजूर लेआउट ani प्रत्येक प्लॉटचा स्वतंत्र सातबारा .v tasech वाल कंपाऊंड सिक्युरिटी गेट, राष्ट्रीयीकृत बँकेतून सुलभ कर्जाची सोय ,तसेच PMAY अंतर्गत 2.67 लाखाची सबसिडी आणि बांधण्यासाठी अनुभवी एंजिनयर कडून मार्गदर्शन.

अधिक माहितीसाठी raghavendra vijapure solapur 8421361515 श्री वास्तू डेव्हलपर्स 

फ्लॅट no 1 ,ग्राउंड फ्लोअर ,आशिष दीप अपार्टमेंट,939,नॉर्थ सदर बजार near हॉटेल आलिशान सोलापूर

Show More

Tags

Location

Reviews (0)

548

Cookies

This website uses cookies to ensure you get the best experience on our website. Cookie Policy

Accept